Mega Job Fair 2026

*🔰 नोकरीची सुवर्णसंधी… झटपट नोकरी 🔰💯*
*शनिवार दिनांक 28 मार्च रोजी होणाऱ्या रोजगार मेळावा संदर्भातील लिंक आपल्या गावातील व परिसरातील सर्व इच्छुक आणि गरजू युवकांपर्यंत पोहचवा*
*दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे*
*✍️ ठिकाण :- मविप्र समाजाचे कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय निफाड*
*🔰 वेळ :- सकाळी ठीक 09:00 वाजता*