निफाड महाविद्यालयात द्वितीय वर्ष राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यासक्रम एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

निफाड महाविद्यालयात द्वितीय वर्ष राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यासक्रम एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन निफाड  दि 23 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास  मंडळ आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाचे व्दितीय वर्ष कला या वर्गाचे बदलता अभ्यासक्रम संदर्भात कार्यशाळेचे … Continue reading निफाड महाविद्यालयात द्वितीय वर्ष राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यासक्रम एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन