कर्मवीर गणपत दादा मोरे निफाड महाविद्यालयात राज्यशास्त्र लोकप्रशासन अभ्यासक्रम विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न

‘‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे  विद्यार्थांचा सर्वांगीण विकास शक्य ’’ मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांचे प्रतिपादन कर्मवीर गणपत दादा मोरे निफाड महाविद्यालयात राज्यशास्त्र लोकप्रशासन अभ्यासक्रम  विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न निफाड प्रतिनिधी दि २७ ‘‘ पारंपारिक शैक्षणिक धोरण हे कालबाहय होत असताना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शैक्षणिक क्षेत्रात  परीवर्तन करीत आहे. साहित्य , कला, संस्कृती, ज्ञान इत्यादी … Continue reading कर्मवीर गणपत दादा मोरे निफाड महाविद्यालयात राज्यशास्त्र लोकप्रशासन अभ्यासक्रम विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न